बारामती तालुक्यात कोरोनाचा २० वा बळी

Admin
बारामती तालुक्यात कोरोनाचा २० वा बळी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती शहरातील एका  कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा काल रात्री बारामती हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यामुळे बारामतीतील मृतांची संख्या एकूण 20 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
To Top