निंबुत येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह : आज नऊ पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित 22 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून निंबुत येथील एक तरुण तसेच सांगवी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक महिला व मारवाड पेठेतील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक महिला असे तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे आज दिवसभरात बारामती मध्ये एकूण आढळून आले असून बारामतीतील रुग्णसंख्या 148 झाली असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
COMMENTS