बारामतीत एकाचा मृत्यू : मृत्यूसंख्या १९ वर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल सकाळी एकूण ८० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ५९ नमुने निगेटिव्ह आले असून २१ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे तसेच काल संध्याकाळी ५६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत त्यांचाही प्रतीक्षेत आहे काल रात्री बारामती शहरातील भिगवन रोड येथील एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे त्यामुळे मृतांची संख्या १९ झालेली आहे. अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
COMMENTS