बारामतीत आज दिवसभरात ८१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr २१८ पैकी पॉझिटिव्ह- २४,निगेटिव- ६८, प्रतीक्षेत-१२१ तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -२ तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -६३ पॉझिटिव्ह-१६ निगेटिव्ह -४७ तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने १२४ पैकी पॉझिटिव्ह- ४१ निगेटिव्ह ८३ एकूण पॉझिटिव्ह आज -८१ शहर -३८ ग्रामीण- ४३ एकूण बारामती रुग्णसंख्या- १४९८ बारामती एकूण मृत्यू- ४८.
एकूण बरे झालेले रूग्ण- ७५२
COMMENTS