होळ एक, सस्तेवाडी तीन, सुपा चार पॉझिटिव्ह रुग्णांसाह तालुक्यात आज ७३अहवाल जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Admin
होळ एक, सस्तेवाडी तीन, सुपा चार पॉझिटिव्ह रुग्णांसाह तालुक्यात आज ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

दि. ६ रोजी च्या प्रतीक्षेत असलेल्या १२१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील ३० व ग्रामीण भागातील ४ असे ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
         तसेच काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr १२४ पैकी पॉझिटिव्ह- ३९ तर निगेटिव ६५ आलेले आहेत तर  १४ अहवाल प्रतीक्षेत आहेत. तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह ६ आहे.                                  एकूण पॉझिटिव्ह आज ७३
शहर ४० ग्रामीण- ३३                   
एकूण बारामती रुग्णसंख्या- १५३१.                            बारामती एकूण मृत्यू- ४८.             
एकूण बरे झालेले रूग्ण- ६५२
            ग्रामीण भागात सस्तेवाडी ३ कोळोली ४ माळेगाव ९ कुतवळवाडी २ ,पंधरे ४ ,सुपा ४, पिंपळी २ ,होळ १ पारवडी १ पवईमाळ १ डोरलेवाडी १ निंबोडी १ असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
To Top