पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार : सपोनि सोमनाथ लांडे

Admin
 पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार : सपोनि सोमनाथ लांडे


सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील पश्चिम भागात कोरोना चे वाढते रुग्ण लक्षात घेता आज पासून पाच पेक्षा जास्त लोकं ज्या ठिकाणी दिसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी सांगितले
            सर्वांनी मास्क वापरले तर पोलिसांनी कारवाई करण्याची वेळच येणार नाही.  बिगर मास्क च बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्स पळाला तर कोरोना होणार नाही. लक्षण दिसल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी,
           वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातून पाच पेक्षा अधिक लोक ज्या ठिकाणी दिसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील
To Top