सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

 

        पुणे, दि. 9: 

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी आयोगाच्या निर्देशांनुसार करण्यात येणार आहे.

 

         छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

 

        पुर्व - पुनरिक्षण उपक्रम:-

        (1) 1. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, 2. दुबार/समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र

संदर्भातील त्रुटी दुर करणे  3. विभाग/भाग पुन्हा तयार करणे आणि मतदानाच्या क्षेत्राच्या/भागांच्या सीमेच्या पुनर्रचनेचे प्रस्ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्रांची यादी मंजूर करणे- दि. 30 सप्टेंबर 2020 (बुधवार) ते दि. 31 ऑक्टोबर 2020 (शनिवार).

        (2)  1. नमुना 1 ते 8 तयार करणे. 2. पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारूप यादी तयार करणे-  दि. 1 नोव्हेंबर 2020  (रविवार) ते दि. 15 नोव्हेंबर 2020 (रविवार)

        पुनरिक्षण उपक्रम-

        (3) एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे-  दि. 16 नोव्हेंबर 2020 (सोमवार)

 

        (4) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - दि. 16 नोव्हेंबर 2020 (सोमवार) ते दि. 15 डिसेंबर 2020 (मंगळवार)

 

        (5) विशेष मोहिमांचा कालावधी - दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार.

 

        (6) दावे व हरकती निकालात काढणे- दि. 5 जानेवारी 2021 (मंगळवार) पर्यंत.

 

        (7) 1. प्रारूप मतदार यादीच्या मापदंडांची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे.

2. डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे- दि. 14 जानेवारी 2021 (गुरूवार) पर्यंत.

 

        (8) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे -दि. 15 जानेवारी 2021 (शुक्रवार).

 

        पुनरिक्षण कार्यक्रम हा दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम या वेळापत्रकानुसार व मतदारयादी नियम पुस्तिका, 2016 मधील तरतुदींनुसार तसेच त्यानंतर त्यासंदर्भात देण्यात आलेल्या विविध सुचनांच्या अनुषंगाने राबविण्यात येणार आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी कळविले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
https://lh3.googleusercontent.com/-7h_Nx2tPJ3o/X1jC94Q_kkI/AAAAAAAAC7M/UGx4yaW6PdYN5Rf0diWGXBOhK_KNV7r2wCLcBGAsYHQ/s1600/1599652587972383-0.png
https://lh3.googleusercontent.com/-7h_Nx2tPJ3o/X1jC94Q_kkI/AAAAAAAAC7M/UGx4yaW6PdYN5Rf0diWGXBOhK_KNV7r2wCLcBGAsYHQ/s72-c/1599652587972383-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_19.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_19.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy