मुरूम २, वाणेवाडी १, चोपडज १ सह बारामती ग्रामीण मध्ये तब्बल ५७ जण पॉझिटिव्ह

Admin
मुरूम २, वाणेवाडी १, चोपडज १ सह बारामती ग्रामीण मध्ये तब्बल ५७ जण पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता दि ७ पासून बारामती शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यु लावला आहे. मात्र तरीदेखील रुग्ण संख्या थांबत नसून आज  ग्रामीण भागात तब्बल ५७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यात १२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 कालचे एकूण rt-pcr नमुने २८२   
एकूण पॉझिटिव्ह ७४
 प्रतीक्षेत ३३          
कालचे एकूण एंटीजन ११०        
 एकूण पॉझिटिव्ह ५०                  
 काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह १२४
शहर- ६८ ग्रामीण- ५७              
 एकूण रूग्णसंख्या-१६५५              
 एकूण बरे झालेले रुग्ण- ६८९
To Top