जनता कर्फ्युला देखील कोरोना जुमानेना : बारामतीत आज तब्बल १२४ नवीन रुग्ण

Admin
जनता कर्फ्युला देखील कोरोना जुमानेना : बारामतीत आज तब्बल १२४ नवीन रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता दि ७ पासून बारामती शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यु लावला आहे. मात्र तरीदेखील रुग्ण संख्या थांबत नसून आज तब्बल १२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 कालचे एकूण rt-pcr नमुने २८२   
एकूण पॉझिटिव्ह ७४
 प्रतीक्षेत ३३          
कालचे एकूण एंटीजन ११०         
एकूण पॉझिटिव्ह ५०                  
 काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह १२४
शहर- ६८ ग्रामीण- ५६              
 एकूण रूग्णसंख्या-१६५५               
एकूण बरे झालेले रुग्ण- ६८९
To Top