आज बारामती तालुक्यात दिवसभरात अजून ४५ रुग्णांची भर : आजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १२९ वर

Admin
आज बारामती तालुक्यात दिवसभरात अजून ४५ रुग्णांची भर : आजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १२९ वर 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

प्रतीक्षेती असलेले ११९ जणांच्या अहवाला पैकी शहरातील १८ व तालुक्यातील चार असे २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
         इतर तालुक्यातील पाच रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत व ९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे तसेच आज शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले ५५  त्यातील पॉझिटिव्ह १८ तर निगेटिव्ह ३७ आहेत.  तसेच खाजगी प्रयोगशाळेत १६  नमुने घेतले होते,  त्यापैकी ५  पॉझिटिव्ह  तर ११ निगेटिव्ह आलेले आहेत.                आजचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळचे ८४+२२ rt-pcr व २३ एंटीजेन= १२९                
एकूण बारामती रुग्णसंख्या-१४१७                             बारामती एकूण मृत्यू- ४८            
एकूण बरे झालेले रूग्ण- ६३३
To Top