निंबुत येथे व्हिटॅमिन सी गोळ्यांचे वाटप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना व्हिटॅमिन सी आणि d3 गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
All Right Reseved ©. 2022 कोकण न्यूज | Designed by Mb Creation & Adword ✆ 9029508907