बारामती तालुक्यातील आज ८९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
बारामती तालुक्यातील आज ८९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr २१७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.  त्यापैकी ५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह असून १४९ जणांचा अहवाल निगेटिव आला आहे. 
         तर १२ अहवाल  प्रतीक्षेत आहेत.  तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02  तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -35 पॉझिटिव्ह-10 निगेटिव्ह -25 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 69 पैकी पॉझिटिव्ह- 25 निगेटिव्ह 44, कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-89.  शहर -63 ग्रामीण- 26                   
 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1198.                           बारामती एकूण मृत्यू- 44.                                 एकूण बरे झालेले रूग्ण- 556
To Top