प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे यांचे निधन

Admin
प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. 
          त्यांच्या पश्यात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
To Top