दिलासादायक बातमी....काल दिवसभरात बारामतीत फक्त २३ कोरोनाबाधित

Admin
दिलासादायक बातमी....काल दिवसभरात बारामतीत फक्त २३ कोरोनाबाधित 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामतीकरांसाठी दिलदायक बातमी समोर येत आहे. काल दिवसभरात बारामती तालुक्यात फक्त २३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसेंदिवस बारामतीतील कोरोना बधितांची संख्या घटताना दिसत आहे. 

काल दि ८ चे शासकीय नमुने एकूण rt-pcr - १४४
एकूण पॉझिटिव्ह- ८. 
प्रतीक्षेत १
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०४ त्यापैकी पॉझिटिव्ह -००         कालचे एकूण एंटीजन ६७.          
एकूण पॉझिटिव्ह-१५ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २३   
शहर-१४ . ग्रामीण- ०९.             
एकूण रूग्णसंख्या-३६३२              
एकूण बरे झालेले रुग्ण-३०८६        
एकूण मृत्यू-- ९७.
To Top