बारामती तालुक्यात कालच्या तुलनेत आज तब्बल एवढ्या रुग्णांची वाढ

Admin
बारामती तालुक्यात कालच्या तुलनेत आज तब्बल एवढ्या रुग्णांची वाढ

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ३८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून कालच्या तुलनेत तब्बल २० ने ही संख्या वाढली आहे. तर २४ तासात २ जणांचा मृत्यू झाला आहे. 
कालचे शासकीय (दि १९) एकूण rt-pcr नमुने ९३.    
एकूण पॉझिटिव्ह- २१. 
प्रतीक्षेत ७.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -४                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -५ त्यापैकी पॉझिटिव्ह -२.             कालचे एकूण एंटीजन ७५. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१५.                 
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ३८.   
शहर-११ . ग्रामीण- २७.             
एकूण रूग्णसंख्या-३९२७             
एकूण बरे झालेले रुग्ण- ३६८५     
एकूण मृत्यू-- १०८
To Top