काल दिवसभरात बारामतीत २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
काल दिवसभरात बारामतीत २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल दिवसभरात बारामती तालुक्यात २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील ७ तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. 
कालचे शासकीय (दि ९) एकूण rt-pcr नमुने १४४.    
एकूण पॉझिटिव्ह- १६
 प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००                     
 काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१४ त्यापैकी पॉझिटिव्ह -६           कालचे एकूण एंटीजन ४१.          
एकूण पॉझिटिव्ह-५ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   २७
शहर-७   ग्रामीण- २०             
एकूण रूग्णसंख्या-३६५९              
एकूण बरे झालेले रुग्ण-३११२        
एकूण मृत्यू-  ९९.
To Top