दिलासादायक... बारामतीत रुग्णसंख्या घटतेय : आज फक्त एवढेच पॉझिटिव्ह

Admin
दिलासादायक... बारामतीत रुग्णसंख्या घटतेय : आज फक्त एवढेच पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातुन आज कोरोनाचा दिलासादायक आकडा समोर येत आहे. काल दिवसभरात केवळ ३० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये शहरातील १५ तर ग्रामीण भागातील १५ जणांचा समावेश आहे. 

काल दि ४ चे शासकीय  एकूण rt-pcr नमुने ११८    
एकूण पॉझिटिव्ह- २६
प्रतीक्षेत ००  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१                    
कालचे एकूण एंटीजन १४         
 एकूण पॉझिटिव्ह-४                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ३०
शहर-१५    ग्रामीण- १५            
एकूण रूग्णसंख्या-३४८८              
एकूण बरे झालेले रुग्ण- २८३२        
एकूण मृत्यू- ८९
To Top