गेल्या आठ दिवसापासून ग्रामीण भागापेक्षा बारामती शहरातील संख्या वाढतेय

Admin
गेल्या आठ दिवसापासून ग्रामीण भागापेक्षा बारामती शहरातील संख्या वाढतेय

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल दिवसभरात बारामती तालुक्यात २१ जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील १६ तर ग्रामीण भागातील ५ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या आठ दिवसापासून ग्रामीण भागापेक्षा शहरातील कोरोनाचे आकडे जास्त दिसू लागले आहेत.  सणाच्या खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे शहरातील संख्खा जास्त दिसत असल्याचे चित्र आहे. 
     कालचे शासकीय (८) चे एकूण rt-pcr नमुने ४५    
एकूण पॉझिटिव्ह-२
प्रतीक्षेत ०  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -६ त्यापैकी पॉझिटिव्ह -३            कालचे एकूण एंटीजन ५१. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१६ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २१   
शहर-१६ . ग्रामीण- ५.             
एकूण रूग्णसंख्या-४३६३             
एकूण बरे झालेले रुग्ण- ४११६ 
एकूण मृत्यू-- ११९.
To Top