तृतीयपंथीयाशी सलगी पडली महागात : युवकाने घेतले पेटवून

Admin
तृतीयपंथीयाशी सलगी पडली महागात : युवकाने घेतले पेटवून

सोमेश्वरनगर - प्रतिनिधी

असं म्हणतात की प्रेमाला जात, धर्म, लिंग, असे कोणतेच बंधन नसते. मात्र त्याच प्रेमाने बारामती तालुक्यातील एका तरुण युवकाचा बळी घेतला आहे. एका तृतीय पंथियाशी केलेला प्रेम विवाह त्या युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. या घटनेत युवकाने स्वतःला पेटवून घेतले असून त्याचा मृत्यू झाला आहे.
    
To Top