बारामती तालुक्यात काल दिवसभरात २९ पॉझिटिव्ह : आजपर्यंत ५७०० जणांची कोरोनावर मात

Admin
बारामती तालुक्यात काल दिवसभरात २९ पॉझिटिव्ह : आजपर्यंत ५७०० जणांची कोरोनावर मात

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात २९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील १२ जनांचा तर ग्रामीण भागातील १७ जणांचा समावेश आहे. 
काल दि १२ चे  शासकीय  एकूण rt-pcr नमुने १०९  
एकूण पॉझिटिव्ह-१७ . 
प्रतीक्षेत ०  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२                     
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१८ त्यापैकी पॉझिटिव्ह -४.           कालचे एकूण एंटीजन २९. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-८.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २९  
शहर-१२ ग्रामीण- १७.             
एकूण रूग्णसंख्या-६०२५           
एकूण बरे झालेले रुग्ण- ५७०५ एकूण मृत्यू-- १४०
To Top