वाणेवाडी २ निंबुत १ कोऱ्हाळे २ मुर्टी २ सह बारामती ग्रामीण मध्ये १७ पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

Admin
वाणेवाडी २ निंबुत १ कोऱ्हाळे २ मुर्टी २ सह बारामती ग्रामीण मध्ये १७ पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात कोरोनाचे पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून काल दिवसभरात २९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १७ जणांचा समावेश आहे. 
काल दि १२ चे  शासकीय  एकूण rt-pcr नमुने १०९  
एकूण पॉझिटिव्ह-१७ . 
प्रतीक्षेत ०  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२                     
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१८ त्यापैकी पॉझिटिव्ह -४.           कालचे एकूण एंटीजन २९. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-८.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २९  
शहर-१२ ग्रामीण- १७.             
एकूण रूग्णसंख्या-६०२५           
एकूण बरे झालेले रुग्ण- ५७०५ 
एकूण मृत्यू-- १४०
To Top