बारामती तालुक्यात काल दिवभरात २२ पॉझिटिव्ह

Admin
बारामती तालुक्यात काल दिवभरात २२ पॉझिटिव्ह 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवभरात २२ जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील ८ जणांचा तर ग्रामीण भागातील १४ जणांचा समावेश आहे. 
काल दि २१ चे  शासकीय  एकूण rt-pcr नमुने  १३४  
एकूण पॉझिटिव्ह-१२ . 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१५ त्यापैकी पॉझिटिव्ह -४           कालचे एकूण एंटीजन २७ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-६                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २२   
शहर-८  ग्रामीण- १४           
एकूण रूग्णसंख्या-६१४०          
एकूण बरे झालेले रुग्ण- ५८७० 
एकूण मृत्यू-- १४२.
To Top