बारामती तालुक्यात काल दिवसभरात १६ पॉझिटिव्ह : एकाचा मृत्यू

Admin
बारामती तालुक्यात काल दिवसभरात १६ पॉझिटिव्ह : एकाचा मृत्यू

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात १६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील जणांचा तर ग्रामीण भागातील जनांचा समावेश आहे. तर गेल्या २४ तासात कोरोनाने एक जनाचा बळी घेतला असून बारामतीत एकूण बळींची संख्या १४० वर गेली आहे. 
काल दि ७ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने  ११४
 एकूण पॉझिटिव्ह-८ . 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१६ त्यापैकी पॉझिटिव्ह -२          कालचे एकूण एंटीजन २१. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-६.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १६   
शहर-१०. ग्रामीण- ६.             
एकूण रूग्णसंख्या-५९३७           
एकूण बरे झालेले रुग्ण- ५५८२ 
एकूण मृत्यू-- १४०
To Top