पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अक्षय निगडे यांची निवड
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील अक्षय निगडे यांची निवड करण्यात आली.
त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे,युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव ,डॉ दिगंबर दुर्गाडे,मा आमदार अशोकराव टेकवडे,बबूसाहेब माहुरकर संभाजी झेंडे,विराज काकडे, कांचन निगडे ,अनिल चव्हाण उपस्थित होते
COMMENTS