सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

विशेष माहिती

....अखेर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर : या तारखेपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर

....अखेर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर : या तारखेपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि १५ तारखेपासून निवडणुकीला सुरुवात होत आहे.अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. 
           गेल्या एक  वर्षापासून सोमेश्वर ची निवडणूक होणार होणार मात्र झाली नाही. मात्र आज कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाले. संचालक मंडळाची मुदत संपून जवळपास एक वर्ष झाले, कोरोना या संसर्गामुळे राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या, मध्यंतरी दोन वेळा निवडणुका जाहीर होऊन त्या पुन्हा रद्द करण्यात आल्या होता. आज कारखान्याचे निवडणूक अधिकारी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि निवडणूक प्राधिकरण यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडुनक कार्यक्रम जाहीर केला. तब्बल ३७ दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे. यामुळे आता उद्या पासून इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरुवात होणार आहे. संचालक पदाची माळ आपल्याच गळ्यात कशी पडेल यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करणार आहे. 
          दरम्यान शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी यापूर्वी सोमेश्वर ची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पक्षाचा बऱ्यापैकी मार्ग सुकर होणार असला तरी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले तरी सर्वांना विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. 

असा असेल निवडणूक कार्यक्रम
------------------
१५ ते २२ फेब्रुवारी- अर्ज भरणे
२३ फेब्रुवारी छाननी
२४ फेब्रुवारी यादी प्रसिद्ध
२४ फेब्रुवारी ते १० मार्च - अर्ज माघारी
१२ मार्च अंतिम यादी प्रसिद्ध आणि चिन्ह वाटप
२१ मार्च मतदान
२३ मार्च मतमोजणी आणि निकाल

असे असेल संचालक मंडळ----
---------------
गट १ निंबुत- खंडाळा ३ उमेदवार
गट २ मुरूम - वाल्हा  ३ उमेदवार
गट ३ होळ मोरगाव ३ उमेदवार
गट ४ कोऱ्हाळे सुपा ३ उमेदवार
गट ५ मांडकी जवळार्जुन ३
ब वर्ग सभासद १ उमेदवार
अनुसूचित जाती जमाती १
महिला राखीव  २
इतर मागासवर्गीय १
भटक्या विमुक्त जाती व जमाती १


COMMENTS

test
Name

blogg,2,breaking,1,Breaking News,1337,breaking news is,2,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,3,video,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : ....अखेर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर : या तारखेपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर
....अखेर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर : या तारखेपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर
https://lh3.googleusercontent.com/-0qlp6a7s6YM/YCZsoyNXgHI/AAAAAAAAIXs/0Y_y82NeLEYVUqQWF5_ngiojS3BPiyorwCLcBGAsYHQ/s1600/1613130909086073-0.png
https://lh3.googleusercontent.com/-0qlp6a7s6YM/YCZsoyNXgHI/AAAAAAAAIXs/0Y_y82NeLEYVUqQWF5_ngiojS3BPiyorwCLcBGAsYHQ/s72-c/1613130909086073-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/02/blog-post_12.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/02/blog-post_12.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy