कोऱ्हाळे बु l येथील प्रसिद्ध व्यापारी विजयकुमार दोशी यांचे निधन

Admin
कोऱ्हाळे बु l येथील प्रसिद्ध व्यापारी विजयकुमार दोशी यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील विजयकुमार रामचंद दोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षाचे होते. 
            कोऱ्हाळे येथील विजयकुमार दोशी हे प्रसिद्ध किराणा माल व्यापारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
To Top