बारामतीच्या चिंतेत भरच : आज पुन्हा कोरोना रुग्ण चाळीशी पार

Admin
बारामतीच्या चिंतेत भरच : आज पुन्हा कोरोना रुग्ण चाळीशी पार

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कालची ३३ वर असलेली कोरोना रुग्णांची संख्या आज ४१ वर गेली आहे. यातील शहरातील २२ जणांचा तर ग्रामीण भागातील १९ जनांचा समावेश आहे. 
कालचे शासकीय दि २एकूण rt-pcr नमुने १८९.  
एकूण पॉझिटिव्ह-२८.
 प्रतीक्षेत ०.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३१ त्यापैकी पॉझिटिव्ह ७.          कालचे एकूण एंटीजन १४ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-६  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४१.   
शहर-२२. ग्रामीण- १९             
एकूण रूग्णसंख्या-६८९४           
एकूण बरे झालेले रुग्ण- ६४०३ 
एकूण मृत्यू- १४६.
To Top