लीलावती जगताप यांचे निधन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (मळशी) ता बारामती येथील लीलावती गणपतराव जगताप यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्या ८० वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्यात पती, एक मुलगा, दोन मुली सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मु सा काकडे महाविद्यालयाचे व्यवस्थापन समिती सदस्य व निरा बारामती खरेदी विक्री संघाचे संचालक गणपतराव जगताप यांच्या त्या पत्नी होत.
COMMENTS