सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

गोव्यातील मद्याची अवैद्य वाहतूक , ट्रकसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त : निरा येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

गोव्यातील मद्याची अवैद्य वाहतूक , ट्रकसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त :  निरा येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
  
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक निरा (ता. पुरंदर ) येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ने ताब्यात घेतला आहे . ४८० बॉक्स असलेली अवैध दारु व  ट्रकसहीत सुमारे पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन विभागाने ताब्यात घेतला आहे .
गोवा राज्यात परवानगी असलेल्या  व्हेस्की व ऱॉयल   चॅलेंजर दारु घेऊन ट्रक क्र एम. (एच. १८ ए.ए . ८३५५ ) येत असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ला समजली सापळा लावून निरा गावच्या हद्दीत निरा- लोणंद रस्त्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर महाराज विसावा येथे संबंधित ट्रक थांबविण्याच्या या सूचना देण्यात आल्या. ट्रकची तपासणी केली असता सुरवातीला दोनशे लिटरचे मोकळे बॅलर आढळून आले .  अधिक तपासणी केली असता ट्रकमध्ये रॉयल ब्लॅक व्हिस्की १८० मिली क्षमतेचे ३० बॉक्स , इम्पेरियल बल्यू व्हिस्कीचे २७५ बॉक्स, ऱॉयल चॅलेंजरचे ५० बॉक्स , ट्युबर्ग  स्ट्रॉंग प्रीमिअम बियरचे ७५ बॉक्स, किंग फिशर स्ट्रॉंग प्रीमियमचे ५०० मिली क्षमतेचे ५० बॉक्स असे एकूण ४८० बॉक्स ताब्यात घेतले आहे . याचबरोबर ट्रकसोबत असणारी ईको गाडी (जीजे.१ केवाय. ९८४८ ) ताब्यात घेतले आहे. वाहनासह एकूण ४९,०९,६०० रुपयांचा मुद्देमाल व राजेश लक्ष्मण लोहार (वय ४२ हिसाळे, जि. धुळे) , सुखविंदरसिंग मलकितसिंग ओजला ( वय २५ कर्तापुर ता. घमेला, जि जालंधर, पंजाब), राजु सुरसिंग सोलंकी (वय ३६, रा. गायत्री आश्रम जांभली ता. शेंदवा जि.बडवाणी मध्यप्रदेश) व शैलेशकुमार रामकृष्ण कौरी (वय २५, रा. अहमदाबाद, गुजरात )यांना ताब्यात घेतले आहे .  
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे ,व अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गक्रमणाखाली भरारी पथक क्र २ चे दुय्यम निरीक्षण विकास थोरात , एस .के. कानेकर ,सतीश ईंगळे ,प्रशांत धाईंजे, गणेश नागरगोजे ,संतोष गोंदकर,  एस.बी. मांडेकर, नवनाथ पडवळ , केशव वामने , बी. आर. सावंत महीला जवान मनीषा भोसले यांनी कारवाई केली आहे . आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले आहे .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : गोव्यातील मद्याची अवैद्य वाहतूक , ट्रकसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त : निरा येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
गोव्यातील मद्याची अवैद्य वाहतूक , ट्रकसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त : निरा येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
https://lh3.googleusercontent.com/-ukWjifPNGo0/YEdbL3NjvhI/AAAAAAAAJCM/iFdlFxSy9GMFa6KSTrQbKDBzCvQRqHh-ACLcBGAsYHQ/s1600/1615289101320774-0.png
https://lh3.googleusercontent.com/-ukWjifPNGo0/YEdbL3NjvhI/AAAAAAAAJCM/iFdlFxSy9GMFa6KSTrQbKDBzCvQRqHh-ACLcBGAsYHQ/s72-c/1615289101320774-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/03/blog-post_26.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/03/blog-post_26.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy