इंद्रजित भोसले यांची भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील इंद्रजीत भोसले यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पुणे वाघोली येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते नुकतेच भोसले यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी आमदार बाबुराव पाचर्णे, प्रदीप कंद , पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगड़े , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंद कामटे , प्रविण काळभोर , दादासाहेब सातव , धर्मेन्द्र खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS