आज बारामतीत कोरोना सत्तरी पार : शहरासह ग्रामीण भागात वाढते रुग्ण
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज बारामती तालुक्यात कोरोनाचे सत्तरी पार केली आहे. आज ७४ जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील ४२ तर ग्रामीण भागातील ३२ जनांचा समावेश आहे.
कालचे शासकीय दि १० चे एकूण rt-pcr नमुने २५७.
एकूण पॉझिटिव्ह-३५.
प्रतीक्षेत 00.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -४ काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -४६ त्यापैकी पॉझिटिव्ह -१५. कालचे एकूण एंटीजन ५६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२४
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ७४
शहर-४२. ग्रामीण- ३२
एकूण रूग्णसंख्या-७३४५
एकूण बरे झालेले रुग्ण- ६६८३
एकूण मृत्यू-- १४७.
COMMENTS