विठ्ठलराव भोसले यांचे निधन

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वाणेवाडी ता बारामती येथील विठ्ठल वामनराव भोसले यांचे हृदविकाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. 
         त्यांनी २५ वर्ष विविध कार्यकारी सोसायटी मध्ये सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
To Top