सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या जैसेथेच दिसत असतानाच मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काल दिवसभरात ३०४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून गेल्या चोवीस तासात आठ जनांचा कोरोनाचे बळी घेतला आहे.
कालचे शासकीय दि १४ चे एकूण rt-pcr नमुने ५६२ एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-१७२ प्रतीक्षेत -०० इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१९. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२४० त्यापैकी पॉझिटिव्ह -८०. कालचे एकूण एंटीजन १६२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-५२.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३०४.
शहर-१५० ग्रामीण- १५४
एकूण रूग्णसंख्या-१२६७९
एकूण बरे झालेले रुग्ण- ९८६८
मृत्यू १९८
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-4602-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 66907
COMMENTS