चंद्रकांत सकुंडे यांचे निधन

Admin

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वाघळवाडी ता बारामती येथील चंद्रकांत खाशाबा सकुंडे यांचे आजाराने निधन झाले. ते ६० वर्षाचे होते. 
वाघळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांचे ते वडील होत, त्यांच्या मागे  पत्नी वाघळवाडी सोसायटीच्या उपाध्यक्षा विमल सकुंडे ,दोन मुले ,दोन सूना, असा त्यांचा परिवार आहे.  

To Top