बारामती दिलासादायक चित्र....कालचे पॉझिटिव्ह २४८ : तर डिस्चार्ज ४०६

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

बारामती तालुक्यात लॉकडाऊन चा फायदा दिसू लागला आहे. या आठवड्यात कोरोना बधितांची संख्या घटू लागली आहे तर बरे होणारांची संख्या वाढू लागली आहे. बारामतीकरांसाठी हे दिलासादायक चित्र आहे. 
कालचे शासकीय (11/05/21) एकूण rt-pcr नमुने 813.  
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-134. प्रतीक्षेत -67.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --212- त्यापैकी पॉझिटिव्ह --50-.                   
कालचे एकूण एंटीजन 290. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-64.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   134+50+64=248.   
शहर-94 ग्रामीण- 154.            
 एकूण रूग्णसंख्या-21170       
एकूण बरे झालेले रुग्ण- 17001.      
 एकूण आज डिस्चार्ज--406
 मृत्यू-- 499.
To Top