बारामतीत लॉकडाऊन चा फायदा, कालची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली : एकाच दिवसात ३३० जणांना डिस्चार्ज

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यात गेल्या आठ दिवसापूर्वी तिनशेच्या वर असणारी कोरोना बधितांची संख्या काल दोनशेच्या आत आली आहे. त्यामुळे बारामती लोकडाऊन चा फायदा समोर येऊ लागला आहे. 

कालचे शासकीय (08/05/21) एकूण rt-pcr नमुने 660.  
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-62. 
प्रतीक्षेत -330.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --151- त्यापैकी पॉझिटिव्ह --28-.                   
कालचे एकूण एंटीजन 376. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-100.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   62+28+100=190.   
शहर-88 ग्रामीण- 102.             
एकूण रूग्णसंख्या-20431       
एकूण बरे झालेले रुग्ण- 15901.       
एकूण आज डिस्चार्ज--330 
मृत्यू-- 461.
To Top