सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
बारामती तालुक्यात काळ मंगळवार पासून बारामती शहरासह ग्रामीण भागात दुपारी १ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ७५ वर गेली आहे.
कालचे शासकीय दि ८ एकूण rt-pcr नमुने २६०.
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-४० प्रतीक्षेत -००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण ४
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---९६ त्यापैकी पॉझिटिव्ह --९ कालचे एकूण एंटीजन -१३१. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.१२.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ६२. शहर-२३ ग्रामीण- ३९.
एकूण रूग्णसंख्या-२४७६६
एकूण बरे झालेले रुग्ण-२३६३३ .
एकूण आज डिस्चार्ज--११५
मृत्यू-- ६३०.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- २२ पैकी बारामती तालुक्यातील- १५ इतर तालुक्यातील-७ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -७
-----------
तसेच काल बारामती तालुक्यातील निरावागज व भिलारवाडी येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण २५३ संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण १३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २४७७५ झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या ७५ झालेली आहे