श्रीरंग तावरे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

मोरगाव ता. बारामती श्रीरंग नामदेव  तावरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. 
            त्यांच्या पश्यात दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार मनोहर तावरे यांचे ते वडील होत.
To Top