मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी भरत निगडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे विभागातील प़सिध्दी प्रमुखांची यादी आज कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी जाहीर केली.. पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे यांनी केलेल्या शिफारशीनुसार ही यादी अंतिम करण्यात आली आहे.. 
पुणे विभागातील तीन जिल्ह्याचे प्रसिध्दी प्रमुख खालील प्रमाणे 

*पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख*
भरत अर्जुन निगडे
दैनिक लोकमत,नीरा
मोबाईल-
9405802011

*सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख*
दीपक शिंदे
दै लोकमत सातारा
मोबाईल
9011232333

*सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख*
अनिरुद्ध बाळासाहेब बडवे
संपादक-दै पंढरी संचार,पंढरपूर
मोबाईल-9226337627
To Top