सुपे
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
बारामती तालुक्यातील सुपे येथील श्रीमती सुलोचना राजाराम नेवसे ( वय ६२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात विवाहीत १ मुलगा, ३ मुलगी आणि सुन व नातवंडे असा परिवार आहे. सुपे येथील पत्रकार तसेच चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजचे कलाकार सुदाम नेवसे यांच्या त्या मातोश्री होत.
.......................................