बारामती ! संत चांगावटेश्वर सोहळ्याचे परतीच्या मार्गावर पांरपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----

काटेवाडी - काटेवाडी (ता बारामती ) येथे  
संत चांगावटेश्वर सोहळ्याचे परतीच्या मार्गावर पांरपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 
            काटेवाडी परिसरातील राम कृष्ण हरी विहिरीच्या मैदानावर मंडप घालुन पालखी सोहळ्याच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले होते . वाद्याच्या गजरात तोफाची सलामी देत पांरपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले .
राम कृष्ण हरि विहिरीच्या  मैदानात पालखी सोहळा भोजनासाठी विसावला यावेळी पालखी रथातून एसटी मधुन पादुक सुनिल काटे व उज्वला काटे यां दाम्पत्या डोक्यावरू घेडन राम कृष्ण हरि च्या गजरात स्वागत मंडपात नेण्यात आली तदनंतर पादुका पूजन व अभिषेक संदीप काटे व सौ सरिका काटे यांच्या हस्ते करण्यात आले.  
          पालखी सोहळा प्रमुख वाबळे नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे यांचे स्वागत लक्ष्मण कोकाटे , उपमुख्यमंत्री आजित पवार यांचे खाजगी स्वीय सहाय्यक हनुमंतराव पाटिल, अनिल काटे अदिनी केले. सुनील काटे यांनी यां वेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते पालखी सोहळ प्रमुख चोपदार दिंडी प्रमुख सह एसटी चे चालक अदि सह  स्वागत केले. या वेळी हणुमतराव पाटिल, अनिल काटे, माजी संरपच नंदा काटे, नितीन ढवाण, विकास काटे, अमर जगताप,  पोलीस पाटिल सचिन मोरे ,सतिश काटे, शुभम संचेती,,धिरज घुले ,नितीन काटे, सदाशिव जाधव, श्रीकांत पवार, दतात्रय कढणे, उपस्थित होते
To Top