चिंताजनक...! बारामती तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ : दिवसभरात ७४३ जणांची ऍन्टीजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

गेल्या आठ दिवसापासून बारामती तालुक्यात पुन्हा कोरोना बधितांची संख्या वाढू लागली आहे. काल दिवसभरात शहर आणि ग्रामीण भागातील ६८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
   कालचे शासकीय दि १३ चे एकूण rt-pcr नमुने २५८
 एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-२५ प्रतीक्षेत -००  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण ६                     
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---५३ त्यापैकी पॉझिटिव्ह ३                  
कालचे एकूण एंटीजन -७४३ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.४०          
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ६८   
शहर-१६  ग्रामीण-५२            
एकूण रूग्णसंख्या-२६१०५       
एकूण बरे झालेले रुग्ण-२५१२९       
एकूण आज डिस्चार्ज-३५       
मृत्यू-६६८                             
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- ३९ पैकी बारामती तालुक्यातील- ३१ इतर तालुक्यातील-८ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -५
To Top