सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! हॉटेल चालकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच : कऱ्हाटी येथील हॉटेल मॅनेजरवर हल्ला प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील मुक्ताई हॉटेलवर हल्ला प्रकरण ताजे असतानाच काल काऱ्हाटी येथील मल्हारराज हॉटेलवर १२ जनांनी मॅनेजरवर हल्ला केला आहे यामध्ये तो जखमी झाला याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघीजनांवर गुन्हा दाखल केला आहे. 
        स्वप्नील राजेंद्र गायकवाड वय २९ धंदा मॅनेजर( मल्हारराज हाँटेल का-हाटी) रा. मुळ पळसमंडळ ता.माळषिरस जि.सोलापुर हल्ली रा. मल्हारराज हाँटेल काÚहाटी ता.बारामती यांनी फिर्याद दिली आहे. 
याबाबत इंद्रजित सोनवणे पुर्ण नाव माहीत नाही. रा. क-हावागज ता.बारामती जि.पुणे व  नितीन खोमणे पुर्ण नाव माहीत नाही.रा. जळगाव क.प ता.बारामती जि.पुणे व इतर १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 
        .हकीकत -वर नमुद केले ता.वेऴी व ठिकाणी  यातील आरोपी नं 2 हा त्यांचे समवेत इतर 4 लोकांना सोबत घेवुन सायंकाळी  18.45 वा चे सुमारास फिर्यादीचे मल्हारराज हाँटेलमध्ये आला त्यावेळी हाँटेलमध्ये वेटरचे काम करणारा कुमारपाल यास आम्हाला हाँटेलमध्ये बसु द्या असे आरोपी नं 2 व त्याचे सोबत असणारे 4 लोक वेटर कुमारपाल यास म्हणाले असता त्यावर कुमारपाल याने आम्ही हाँटेलमध्ये जेवायला बसुन देत नाही तुम्हाला जेवन पार्सल घेवुन जा असे म्हणाला असता आरोपी नं 2 व त्याचे सोबत आलेल्या लोकांना म्हणाल्यानंतर त्यांनी कुमारपाल यास  शिवीगाळ दमदाटी करून माझे नाव नितीन खोमणे असुन मी इथलाच राहणारा आहे मी तुमच्याकडे बघुन घेतो असे म्हणुन तेथुन निघुन गेले नंतर आरोपी नं 1 व  2 यांनी रात्रो 20.45 वा चे सुमारास आपल्या सोबत 10 लोकांना घेवुन येवुन हाँटेलचे मेन गेटवरून उड्या मारून हाँटेलमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादीस तसेच वेटर कुमारपाल यास हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून हाँटेलमध्ये असना-या  कोल्ड्रींगसच्या बाटल्या तसेच खुर्ची ने मारहाण करून सी.सी.टी.व्ही.कँमेरेची स्क्रीन फिर्यादीचे डोक्यात फोडुन तसेच वेटर कुमारपाल यास  कोल्ड्रींगसच्या बाटली डोक्यात मारून दुखापत करून हाँटेलमध्ये असणा-या खुर्चा तसेच हाँलची काच व खिडक्यांची काच याच्यावर कोल्ड्रींगसच्या बाटल्या व खुर्चा फेकुन मारून नुकसान केले .वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हायाचा प्रथमवर्ग रिपोर्ट मा.जे.एम.एफ .सी सो,कोर्ट बारामती याच्या कोर्टात रवाना केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पो हवा  पाटमास  करीत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! हॉटेल चालकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच : कऱ्हाटी येथील हॉटेल मॅनेजरवर हल्ला प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल
बारामती ! हॉटेल चालकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच : कऱ्हाटी येथील हॉटेल मॅनेजरवर हल्ला प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल
https://lh3.googleusercontent.com/-HZAG9n1JkfA/YOG3eYNdVRI/AAAAAAAAKpM/uYCJezTm88Mm2FK0Z8XvPDzvHRklA0-RgCLcBGAsYHQ/s1600/1625405261722585-0.png
https://lh3.googleusercontent.com/-HZAG9n1JkfA/YOG3eYNdVRI/AAAAAAAAKpM/uYCJezTm88Mm2FK0Z8XvPDzvHRklA0-RgCLcBGAsYHQ/s72-c/1625405261722585-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/07/blog-post_90.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/07/blog-post_90.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy