पुणे जिल्हा बैलगाडा चालक मालक संघटनेच्या वतीने खा.शरद पवार यांना निवेदन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

पुणे जिल्हा बैलगाडी चालक मालक संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देण्यात आले. 
        यावेळी गौतम शहाजीराव काकडे, महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड, रामभाऊ टाकळकर ऋषी गायकवाड, हेमंत काकडे, शरद गायकवाड, मयूर गायकवाड हे उपस्थित होते.  राज्य सरकारकडून जी लागणारी मदत व केंद्र सरकारला राज्य सरकार कडून लागणारी मदत करण्याचे आश्वासन खा. पवार यांनी यावेळी दिले.
To Top