सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

धक्कादायक l प्रेमप्रकरणातुन तरुणीचा खून : शरीराचे तुकडे करून दोन सुटकेस मध्ये भरले

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 बुधवार पेठेतील प्रियसीच्या त्रासाला कंटाळून खूनकेल्यानंतर तिचे शरिराचे तुकडे केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. दोन सुटकेसमध्ये केलेले तुकडेभरून या सुटकेस लवासा येथे टाकून देण्यात आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. 
        हनुमंत शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हा फरासखाना परिसरात राहण्यास आहे. तर मयत मुलगी ही बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करायची. दरम्यान, या दोघांचे प्रेम प्रकरण होते. हनुमंत हा तरूणीला घेऊन स्वतंत्र राहत होता. पण, हनुमंत याचा विवाह झालेला होता. त्यामुळे तो घरी देखील जात असे. ही बाब या तरूणीला खटकत होती. ती हनुमंतला घरी जात जाऊ नको, माझ्यासोबतच रहा अशी म्हणत होती. त्यातून ती त्याला सतत टॉर्चर करत असे. या त्रासाला कंटाळून हनुमंत याने १२ ऑगस्ट रोजी तिचा गळादाबून खून केला. त्यानंतर तिच्या शरिराचे तुकटे-तुकडे केले. ते तुकडे सुटकेसमध्ये भरले व ते लवासा परिसरात निर्जनस्थळी नेहून टाकले. त्यानंतर तो बिंदास परिसरात राहत होता. पण, ही कुनकून पोलीसांना लागली आणि या खूनाचा वाचा फुटली आहे. पोलीसांनी लवासा येथे धाव घेतली असून, एक सुटकेस पोलीसांना सापडली आहे. पण, दुसरी अद्याप मिळालेली नाही. तिचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : धक्कादायक l प्रेमप्रकरणातुन तरुणीचा खून : शरीराचे तुकडे करून दोन सुटकेस मध्ये भरले
धक्कादायक l प्रेमप्रकरणातुन तरुणीचा खून : शरीराचे तुकडे करून दोन सुटकेस मध्ये भरले
https://lh3.googleusercontent.com/-FFFW2AGGJ3U/YSTVNiKGsfI/AAAAAAAALOQ/hc8clzdyWfkVix2Ui-tPTcxOyPdJ9FE7wCLcBGAsYHQ/s1600/1629803825848040-0.png
https://lh3.googleusercontent.com/-FFFW2AGGJ3U/YSTVNiKGsfI/AAAAAAAALOQ/hc8clzdyWfkVix2Ui-tPTcxOyPdJ9FE7wCLcBGAsYHQ/s72-c/1629803825848040-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/08/l_54.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/08/l_54.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy