सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती l वाघळवाडी येथे शेतकरी दिन साजरा : शेतकऱ्यांनी घेतली विविध तंत्रज्ञानाची माहिती

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

 पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी दिन साजरा केला जातो, त्यानिमित्ताने बारामती तालुका कृषि विभाग कार्यालयाच्या वतीने वाघळवाडीतील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
       कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पीक व्यवस्थापनाबरोबरच सेंद्रिय पिक पद्धती, तुटलेल्या ऊसाचे पाचट व्यवस्थापन , तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी  रासायनिक खतांचा कमीत- कमी वापर करणे या गोष्टींबद्दल बारामती तालुक्याच्या कृषि अधिकारी मा. सुप्रिया शिळीमकर - बांदल यांनी मार्गदर्शन केले.त्याबरोबरच उपस्थित शेतकऱ्यांना ई -पीक पाहणी या डिजिटल ॲपची माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्यात आली .याप्रसंगी बारामती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया शिळीमकर - बांदल यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत वाघळवाडी- सोमेश्वरनगर व ग्रामस्थांच्या वतीने त्यांची कृषि अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सरपंच सौ. नंदाताई सकुंडे यांचे शुभहस्ते शाल , श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.उपस्थित शेतकऱ्यांचा सन्मान उपसरपंच जितेंद्र सकुंडे ,सदस्य पांडुरंग भोसले, हेमंत गायकवाड,यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वाघळवाडी चे कृषी सहाय्यक ओंकार चव्हाण यांनी नियोजन केले. या कार्यक्रम साठी सोसायटीचे संचालक अनिल शिंदे, युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे, बाळासाहेब सावंत,नारायण जाधव,भगवान सावंत, बापुराव सावंत,नबाजी सावंत,चंद्रकांत सावंत ,सदाशिव सावंत, सोमनाथ मांगडे , संभाजी भुजबळ , प्रवीण जाधव, सुभाष शिंदे,संकेत सावंत,रवींद्र सावंत,आदी शेतकरी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बारामती शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत यांनी केले.

COMMENTS


Name

blogg,2,breaking,1,Breaking New,1,Breaking News,2007,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,3,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती l वाघळवाडी येथे शेतकरी दिन साजरा : शेतकऱ्यांनी घेतली विविध तंत्रज्ञानाची माहिती
बारामती l वाघळवाडी येथे शेतकरी दिन साजरा : शेतकऱ्यांनी घेतली विविध तंत्रज्ञानाची माहिती
https://lh3.googleusercontent.com/-RKq_-3i5IP4/YSM62w0G3fI/AAAAAAAALNQ/6gWDNq_c-J0_Ywga-BbqaMGZ6xHcIyFTACLcBGAsYHQ/s1600/1629698775726150-0.png
https://lh3.googleusercontent.com/-RKq_-3i5IP4/YSM62w0G3fI/AAAAAAAALNQ/6gWDNq_c-J0_Ywga-BbqaMGZ6xHcIyFTACLcBGAsYHQ/s72-c/1629698775726150-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/08/l_61.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/08/l_61.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy