बारामती ! गेल्या आठ दिवसात कोरोनाचे १० बळी : आजपर्यंत ७३५ जण कोरोनाचे शिकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

दि ५ सप्टेंबर पासून ते आज पर्यंत आठवड्यात बारामती तालुक्यात कोरोनाने तब्बल दहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 
       काल दि ११ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने ३९०  
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-३१ प्रतीक्षेत -०० 
 इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण ११                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---६९ त्यापैकी पॉझिटिव्ह ११                  कालचे एकूण एंटीजन -११७२ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.११                     
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ६०   
शहर-३० ग्रामीण-३०            
एकूण रूग्णसंख्या-२९२६२      
एकूण बरे झालेले रुग्ण-२८४४६       
एकूण आज डिस्चार्ज--७३       
मृत्यू-- ७३५.                            
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- ४० पैकी बारामती तालुक्यातील- ३१ इतर तालुक्यातील-९ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -४
To Top