सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुणे, सातारा जिल्ह्यातील आत्तापर्यंत किती जणांनी मिळवल्या बनावट प्रमाणपत्रावर नोकऱ्या : पोलिसांपुढे आव्हान

सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
तुषार धुमाळ- विशेष प्रतिनिधी 
पुणे जिल्ह्यातील निरा येथील बनावट प्रमाणपत्र रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्यानंतर पुणे आणि सातारा जिल्हात खळबळ उडाली आहे . 
        या प्रकरणात तिघा जणांना अटक करण्यात आली असून  त्यांच्या माहितीवरून पुढे इतर अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा गोरख धंदा नीरा याठिकाणी सुरू असून बनावट प्रमाणपत्र घेऊन किती जणांनी नोकऱ्या मिळविल्या आहेत. याचा शोध पोलीस घेणार का?
शिक्षणाचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये हा प्रकार राजरोसपणे सुरू होता हे धक्कादायक आहे. बनावट प्रमाणपत्रामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांचा हक्क हिरावून घेतला गेला आहे!.हि बनावट प्रमाणपत्र देत अनेकांनी नोकऱ्या लाटल्याचे प्रकरणे चौकशी अंती  समोर येतील या बनावट प्रमाणपत्र रॅकेट मध्ये आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे या प्रमाणपत्रासाठी लागणारा कच्चा माल तसेच तिची शाई व त्याची मांडणी हुबेहूब करुन प्रशासनाच्या डोळय़ांत धुळफेक करणारा प्रशासनातीलच एक साथीदार असण्याची शक्यता आहे.बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेट चा पर्दाफाश झाल्यानंतर या  टोळीचे बनावट  प्रमाणपत्र बनवण्याचे काम ते किती दिवसांपासून करत होते ? तसेच हे प्रमाणपत्र आजपर्यंत किती जणांना दिली आहे व त्यापासून कित्येकानी या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीसाठी पुढील शिक्षणासाठी, बढतीसाठी व वेतनवाढीसाठी उपयोग केला आहे हे तपासणे गरजेचे आहे ज्याप्रमाणे बनावट प्रमाणपत्र बनवणारी जेवढे गुन्हेगार तेवढाच त्या बनावट प्रमाणपत्रांचा फसवणूक करून वापर करणे करणारा व्यक्ती ही गुन्हेगार आहे. यामुळे आता ज्यांनी या बनावट प्रमाणपत्राचा उपयोग केला आहे त्यांच्यावरही कारवाई होणार का हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे

निरेत २० वर्षापूर्वी बनावट नोटा  आता बनावट प्रमाणपत्र
नीरेत वीस वर्षांपूर्वी याच सणासुदीच्या काळात बनावट नोटांचे रँकेट उघड झाले होतो. नीरा पोलीस दुरक्षेत्राचे ततकालीन फौजदार अनिल जाधव यांनी त्यावेळी नोटा बाजारपेठेत येण्या आधीच पकडले होते. आता मात्र गेली कितेक वर्ष हे बनावट प्रमाणपत्र बनवले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा नीरासह परिसरात होती.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7025,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुणे, सातारा जिल्ह्यातील आत्तापर्यंत किती जणांनी मिळवल्या बनावट प्रमाणपत्रावर नोकऱ्या : पोलिसांपुढे आव्हान
पुणे, सातारा जिल्ह्यातील आत्तापर्यंत किती जणांनी मिळवल्या बनावट प्रमाणपत्रावर नोकऱ्या : पोलिसांपुढे आव्हान
https://lh3.googleusercontent.com/-TGfCkvPW_FA/YVH85iWPBjI/AAAAAAAALns/HgCJtf2EFOs6UqjjtV0NujnzAqNAVdu1QCLcBGAsYHQ/s1600/1632763057619551-0.png
https://lh3.googleusercontent.com/-TGfCkvPW_FA/YVH85iWPBjI/AAAAAAAALns/HgCJtf2EFOs6UqjjtV0NujnzAqNAVdu1QCLcBGAsYHQ/s72-c/1632763057619551-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/09/blog-post_851.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/09/blog-post_851.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy