सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कळविण्यात येते कि,उद्या दि २ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन,कसबा बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपस्थितीत पार पडणार आहेत.
खालीलप्रमाणे मुलाखती होणार आहेत
1) गट क्र.1 - स.9:00 वा.
2) गट क्र.2 - स.10:45 वा.
3) गट क्र.3 - दु.12:00 वा.
4) गट क्र.4 - दु.1:15 वा.
5) गट क्र.5 - 3:00 वा.
तसेच मुलाखती झाल्यानंतर त्याच ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.