समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि प्रेमवारी निर्मीत शॉर्ट फिल्म व वेब सिरीजमुळे ग्रामीण भागातल्या तरूणाना वाव : मेघराज भोसले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
कल्याणी जगताप
 ग्रामीण भागातील तरुण वर्गात कलागुण खुप भरभरुन आहे हे त्याच्यातील कलागुण दाखवण्याचे काम समर्थ फिल्म प्रोडक्शनचे निर्माता दिग्दर्शक किरण गाजरे यांनी केले किरण गाजरे यांनी शांर्ट फिल्म ,वेब सिरीज आणि  अल्बम काढुन ग्रामीण भागातील तरुणांना कलाक्षेत्रात त्यांच्या कलागुणांना वाव देऊन एक आदर्श ठेवला आहे   यापुढे ते म्हणाले की किरण गाजरे यांनी सर्व भागातील वेब सिरीज टीम तसेच निर्माता-दिग्दर्शक सामाजिक क्षेत्रातील कलाकार एकत्रित आणून एक आदर्श तर  समोर ठेवलाच आहे
तसेच  समर्थ फिल्म प्रोडक्शन निर्मित आगामी चित्रपट बालमित्र भाग 2 या चित्रपटाचे पोस्टर अनावरण माननीय मेघराज राजे भैया भोसले अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे आणि 
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मेघराज भैया यांनी संपूर्ण आलेल्या कलाकारांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन आपल्या बारामती परिसरातून एक आदर्श निर्माण व्हावा तसेच लॉक डाउन नंतर कार्यक्रमास एवढी मोठी उपस्थिती पहिल्यांदाच अनुभवली असे भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी समर्थ प्रोडाक्शन च्या वर्धपान दिनाच्या कार्यक्रमावेळी बोलले
यापुढे अभिनेत्री तुझ्या प्राजक्ता 
नवनाळे यांनी यापुढे मला ही बारामती परिसरातून काम करण्याची संधी मिळेल आणि मी ती आवर्जून करेन असेही त्या म्हणाल्या आणि किरण सरांनी मला याठिकाणी बोलावलं आभारी आहे  आणि या पुढे बारामती तुन मी ही  काम करण्यास इच्छुक आहे  कलाकारांना एकत्रित आणून एकत्रित पाहून कला खूप छान वाटले   असं ही त्या म्हणाल्या ..
समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि प्रेम वारी प्रोडक्शन वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले  .
जिव माझा गुंतला फेम श्वेता प्राजक्ता नवनाळे , अखिल भारतीय ओबीसी सेवासंघ महा. प्रदेशाध्यक्ष  
तात्यासाहेब देडे सह उपाध्यक्ष श्रीकांत राणे, बारामती तालुका गट शिक्षणाधिकारी माननीय संजय जाधव, रंगबाजी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक मान विकास जाधव ,प्रोडक्शन हेड रोहित व्हावळ मा.निर्माता दत्तात्रेय जाधव, धुमाकूळ चे मा .निर्माता अनिल जाधव , मा.दत्तात्रय सावंत लेखक ऊस ब्राझीलचा भारताचा, तुला फिरवीन माझ्या गाडीवर चे  फेम मा.देव झुंबरे ,गाडी घुंगराची फेम मा.आदित्य राजे मराठे  उपस्थित होते तसेच  उपस्थित वेबसिरीज मान्यवर 
सुंदरी मराठी वेब सिरीज शेवटचं पान मराठी वेब सिरीज ,लेडीज होस्टेल चांडाळ चौवकडीच्या करामती
एक गाव शंभर नंबरी ,क्रमणिका  न संपणारी गोष्ट, दुधारी 
प्यारवाली लव्ह स्टोरी ,पांडुरंग वाघमारे  पाखर ,कॉमेडी चा कट्टा  तसेच आपल्या परिसरातील निर्माते-दिग्दर्शक सामाजिक क्षेत्रातील कलाक्षेत्रातील उपस्थित मान्यवर आणि पोलीस मित्र पत्रकार बांधव यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली
To Top